वन विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 9640 पदांसाठी भरती
Forest Department Recruitment for 9640 Posts in Maharashtra Circle
येत्या दोन महिन्यात वन विभाग भरती सुरु होणार आहे , या भरतीचा आभ्यासक्रम 🕮🕮 आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे . 🕮🕮
वन विभाग भरती २०२३ महाराष्ट्र |Forest recruitment
महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यात भरती मोहीम राबविणार आहे . वन विभागाच्या भरती बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , आपल्या ज्या उमेदवारांना वन विभाग भरती २०२३ महारष्ट्र अंतर्गत काम करायचे आहे , ज्या ज्या उमेदवारांना वन विभागात आपला अर्ज करावयाचा आहे त्यांना आज पासून तयारी करणे आवश्यक आहे .
वन विभाग भरतीसाठी उमेदवार पूर्णपणे तयार असावे .
लवकर च वन विभागाची भरती सुरु होणार आहे .
कार्यालयाचे नाव : वन विभाग महारष्ट्र राज्य (Forest Department Maharashtra State)
ONLINE अर्ज सुरु होण्याची दिनांक : लवकरच सुरु ( लकरच माहिती उपलब्ध होईल )
एकूण पद संख्या : ९६४० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास (अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
खालील दिलेल्या संकेत स्थळावर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे काही आवश्यक प्रश्न आणि त्याची उत्तरे दिलेली आहे .
आपण दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपल्याला महत्वाची प्रश्न आपल्या नोट्स मध्ये समाविष्ट करू शकतात, ज्याच्या आधारे आपण स्पर्धा परीक्षे मध्ये विचारल्या जनारे प्रश्न सोडवू शकतात
https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/General-Knowledge-Marathi.html
👆👆👆👆👆
https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/general-knowledge-in-marathi-gk.html
👆👆👆👆

.png)
0 Comments