नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३
(UPSC)
Civil Services Examination 2023
(UPSC)
UPSC नागरी सेवा भरती 2023
केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ (११०५ जागा )
पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी मोठी आनंदची बातमी आहे, UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ निघालेली आहे.
पात्र असलेल्या उमेदवारांना लगेच Online अर्ज सादर करावा. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२३ आहे.
परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ (UPSC)
एकूण जागा : ११०५
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
नौकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट : ०१ ऑगष्ट २०२३ रोजी २१ ते ३२ वर्ष (SC/ST:05 वर्ष सुट , OBC:3 वर्ष सूट )
Fee : General /OBC : रू 100/- (SC/ST/PWD/महिला: फी नाही )
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ फेब्रुवारी २०२३ (०६:०० PM)
Online अर्ज करण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या. :
https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php
नमस्कार मित्रानो,
जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असेल तर या आमच्या संकेत स्थळावर जनरल नॉलेज चे काही महत्वाचे प्रश्न आणि त्याचे उत्तरे दिलेले आहे . तुम्ही खालील दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन महत्वाचे असलेले प्रश्न तुम्ही पाहू शकता ज्याच्या मदतीने आपण नक्कीच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होईल .
https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/General-Knowledge-Marathi.html

https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/general-knowledge-in-marathi-gk.html
https://aradhyamarathiknowledge.blogspot.com/2023/01/general-knowledge-in-marathi-gk.html
https://arkonlineclass.blogspot.com/2023/01/top-1000-general-knowledge-question-and.html
https://arkonlineclass.blogspot.com/2023/01/general-knowledge-in-marathi-gk.html
|| धन्यवाद ||
0 Comments