CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल मध्ये भरती

 CISF Recruitment 2023 

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल मध्ये भरती २०२३ 


 

 

 

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल मध्ये भरती २०२३ 

Focal Modern Security Power. CISF Enlistment 2023 (CISF Bharti 2023) for 451 Constable/Driver and Constable/(Driver-Cum-Siphon Administrator) Posts. The enrollment interaction will comprise of the Actual Guidelines Test (PST), Actual Effectiveness Test (PET), Documentation, Exchange Test, Composed Assessment under OMR Based/PC Based Test (CBT) mode, and Clinical Assessment

नमस्कार मित्रानो , 

                     Central Industrial Security Force (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल मध्ये ४५१ पदासाठी भरती निघालेली आहे.

या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.

अर्जासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन व हलके वाहन चालक परवाना (HMV/TV) असणे आवश्यक आहे .

आजच अर्ज करा , अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. २२ फेब्रुवारी २०२३ (११:०० PM) अशी आहे तरी पात्र असलेले उमेदवार लगेच अर्ज करावा . 

 

 पदाचे नाव :

१. कॉस्टेबल / ड्रायव्हर      -  १८३ 

२. कॉस्टेबल / ड्रायव्हर      - २६८ 

एकूण जागा  : ४५१ 


शैक्षणिक पात्रता : 

१. पद क्र. १ - (१) १० उत्तीर्ण  (२) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (३) हलके वाहन चालक परवाना

२. पद क्र. २ - (१) १० उत्तीर्ण  (२) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (३) हलके वाहन चालक परवाना

 

शारीरिक पात्रता : 

१. General , SC & OBC 

उंची - १६७ से.मी 

छाती - ८० सेमी. व फुगवून ०५ से.मी. जास्त असली पाहिजे 

२. ST

उंची - १६० से.मी 

छाती - ७६ से.मी. व फुगवून ५ से.मी. जास्त असली पाहिजे 


नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

 

Fee : General/OBC/EWS : रू १०० /-  (SC/ST/ExSM : फी नाही )

 

वयाची अट : २२ फेब्रुवारी २०२३ रोजी २१ ते २७ वर्ष झालेले असावे (SC/ST : ५ वर्ष सूट , OBC : ३ वर्ष सूट )

 

Online अर्ज करण्यची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारी २०२३ (११:३० PM)

 

अर्ज Online करण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या .

https://cisfrectt.in/index.php

https://cisfrectt.in/index.php 

 

 

Post a Comment

0 Comments