SSC MTS Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS हवालदार पदाच्या 11409 जांगासाठी भरती
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल ) & हवालदार (CBIC & CBN परीक्षा २०२२
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जागा निघालेले आहे .
परीक्षेचे नाव :
स्टाफ सिलेक्शन कमिशन (एस एस सी ) मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ आणि हवालदार ( सी.बी.आय.सी आणि सी.बी.एन ) परीक्षा २०२२
संपूर्ण भारत मध्ये एकूण जागा : 11409 जागा निघालेले आहे.
क्र पदाचे नाव पद संख्या
1. मल्टी टास्किंग स्टाफ 10880
2. हवालदार (CBIC & CBN) 529
वयाची अट : ०१ जानेवारी २०२३ रोजी (SC/ST : ०५ वर्ष सूट , OBC : ०३ वर्ष सूट )
१. पद क्र. : १८ ते २५ वर्ष
२. पद क्र. : १८ ते २७ वर्ष
नौकारीचे ठिकाण : संपूर्ण भारतमध्ये
शैक्षणिक पात्रता :
१. पद क्र. : १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
२. पद क्र. : १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
Fee : General / OBC : रू 100 /-
(SC/ST/PWD/ExSM/ महिला : फी नाही )
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ फेब्रुवारी २०२३ ( ११:०० PM ) 24 फेब्रुवारी 2023
परीक्षेचे वेळा पत्रक खालील प्रमाणे :
१. Tier-I (CBT) : एप्रिल २०२३
२. Tier-II (वर्णनात्मक पेपर ) : नंतर कळविण्यात येईल .
खालील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपला अर्ज सदर करू शकतात .
0 Comments