Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2023

Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2023

 

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), AOC भर्ती 2023 

 


 

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), AOC भर्ती 2023 (AOC Bharti 2023) 1793 ट्रेड्समन मेट आणि फायरमन पदांसाठी, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय.

 

नमस्कार मित्रानो , 

                      आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), AOC भर्ती 2023 (AOC Bharti 2023) 1793 ट्रेड्समन मेट आणि फायरमन पदांसाठी , जागा निघालेल्या आहे. (ACO) आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट (जागा १२४९) आणि फायरमन (जागा ५४४) जागांसाठी मेघा भरती निघालेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना लवकरच आपले अर्ज सादर करावा.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC), या पदासाठी शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आपण १० वी उत्तीर्ण असल्यास या पदांसाठी आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज हा Online पद्धतीने राहतील.

पात्र असलेले उमेदवार आपला अर्ज  Online पद्धतीने २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सादर करू शकतात. तरी पात्र असलेले उमेदवार आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. 

 

⏯ एकूण पद : १७९३ 


👮 पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : 

१. ट्रेडसमन मेट 

🕮 शैक्षणिक पात्रता १० वी उतीर्ण 

२. फायरमन 

🕮 शैक्षणिक पात्रता १० वी उतीर्ण 


⏭ वयोमर्यादा : 

१८ ते २५ वर्ष (२६ फेब्रुवारी २०२३) (SC/ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट )

१८ ते २५ वर्ष वयोमार्यादा असणे आवश्यक आहे . 

 

🗺  नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (All India)

 

परीक्षा शुल्क : कोणती ही परीक्षा शुल्क नाही आहे 


अर्ज Online करण्याचे शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी २०२३ 

 

Online अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्या 

 

 

 

 

|| धन्यवाद ||

 


 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments