(MPSC) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]
MPSC Group-B And Group-C Recruitment 2023 - Maharashtra
नमस्कार मित्रानो ,
पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मोठी खुश खबर आहे ,MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त मध्ये जागा निघाल्या आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्याचे सगळ्यात मोठी सुवर्ण संधी मिळालेली आहे . गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये जागा 8169 आहे .
परीक्षेचे नाव : MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा
Total : 8169 जागा
पदाचे नाव व तपशील :
क्र पदाचे नाव विभाग पद संख्य
1. सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय , MPSC 78
2. राज्य कर निरीक्षक वित्त विभाग 159
3. पोलीस उप निरीक्षक गृह विभाग 374
4. दुय्यम निबंधक / मुद्रांक महसूल व वन विभाग 49
5. दुय्यम निरीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
6. तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
7. कर सहाय्यक वित्त विभाग 468
8. लिपिक-टंकलेखक मंत्रालाय व इतर 7034
Total 8169
शिक्षणिक पात्रता : पदवीधर
१. पदवीधर
२. पदवीधर
३. पदवीधर
४. पदवीधर
५. पदवीधर
६. पदवीधर
७. i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन ३० ष.प्र.,मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि.
८. i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन ३० ष.प्र.,मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श. प्र. मि.
वयाची अट : ०१ मे २०२३ रोजी ( मागास वर्गीय / आ.दु.घ./अनाथ : ०५ वर्षी सूट )
१. पद क्र. १,५, & ७ : १८ ते ३८ वर्ष
२. पद क्र. २, ४, ६ & ८ : १९ ते ३८ वर्ष
३. पद क्र ३ : १९ ते ३१ वर्ष
Fee : खुला वर्ग : रू ३९४ /- ( मागासवर्गीय /आ.दु.घ./ अनाथ रू २९४ )
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ फेब्रुवारी २०२३ ( ११:५९ PM )21फेब्रुवारी 2023
0 Comments