Indian Coast Guard Recruitment 2023 | भारतीय तटरक्षक दल 326 रिक्त पदांसाठी भरती

 

Indian Coast Guard Recruitment 2023

भारतीय तटरक्षक दल 326 रिक्त पदांसाठी भरती

 


 

नमस्कार मित्रानो, आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतात भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये ३२६ पद रिक्त आहे.

३२६ रिक्त पदे भरण्यासाठी आवेदन करणे सुरु झाले आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना आवशक कागद पत्र घेऊन Online आवेदन करावे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण आणि १२ वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र ) असणे गरजेचे आहे . आपण पात्र असल्यास आवेदना ची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ (०५:३० PM) पर्यंत आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांना आपला अर्ज सादर करावा .

 

 

Indian Coast Guard Recruitment 2023 

भारतीय तटरक्षक दल 326 रिक्त पदांसाठी भरती

 

Grand Total : 326 जागा (255+71)

 


पदाचे नाव : 

१. नाविक ( जनरल ड्युटी -GD ) - 225

२. नाविक ( डोमेस्टिक ब्रांच - DB) - 30

एकूण जागा :  २५५


शारीरिक पात्रता :

१. छाती :- फुगून ५ सेमी जास्त 

२. उंची :- किमान १५७ सेमी 


नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (All India)


शैक्षणिक पात्रता ; 

१. पद क्र. :- १२ वी उत्तीर्ण (गणित & भौतिक शास्त्र ) 

२. पद क्र. :- १० उत्तीर्ण 


वयाची अट :- ०१ सप्टेंबर २००१ ते ३१ ऑगष्ट २००५ च्या दरम्यान असलेले . 

(SC/ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 सूट )

 

Fee : General / OBC : रू ३००/-  (SC/ST : फी नाही )

 

Online आवेदन करण्याची तारीख : १६ फेब्रुवारी २०२३ ( ०५:३० PM )   

Online अर्ज भरा दिलेल्या संकेतस्थळावरून  :  

https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login

https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login 

 👆👆👆👆👆👆

 

 स्पर्धा परीक्षेचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहण्यासाठी खालील दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्या |

 

https://arkonlineclass.blogspot.com/2023/01/top-1000-general-knowledge-question-and.html 

 

https://www.blogger.com/blog/post/preview/8249230646949660088/246827632295553322 

 

https://arkonlineclass.blogspot.com/2023/02/general-knowledge-in-marathi.html
 


 

 


Post a Comment

0 Comments