Malegaon Mahanagarpalika Bharti 2023/MMC Malegaon Recruitment

 Malegaon Mahanagarpalika Bharti 2023/MMC Malegaon Recruitment

मालेगाव महानगरपालिका भारती 2023/MMC मालेगाव भरती

 


मालेगाव महानगरपालिका भारती 2023/MMC मालेगाव भरती

भारताच्या महाराष्ट्र राज्यात, मालेगाव शहर हे मालेगाव महानगरपालिकेद्वारे शासित आहे. मालेगाव महानगरपालिका 2023 मध्ये 50 अग्निशामकांची नियुक्ती करत आहे (मालेगाव महानगरपालिका भारती 2023/MMC मालेगाव भरती). 

नमस्कार मित्रानो,  

                   मालेगाव महानगरपालिका भारती 2023/MMC मालेगाव भरती निघालेली आहे. पात्र असलेले उमेदवार लावरत लवकर अर्ज करावा.  अग्निशामक / फायरमन या पदासाठी जागा निघालेली आहे. या पदासाठी उमेदवाराला शैक्षणिक पात्रता फक्त १० वी उतीर्ण आणि ०६ महिने कालावधीचा अग्निशामक कोर्स ही पात्रता लागते.   

मालेगाव महानगरपालिका 2023 मध्ये 50 अग्निशामकांची अर्ज हा Ofline पद्धत ने आहे. पात्र असलेल्या उमेदवाराला अर्ज करायचं असेल तर खालील पत्यावर आपला अर्ज सादर करू शकतात . (अग्निशमन केंद्र, जाखोटया भवन, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.)


 

🚒 अग्निशामक / फायरमन एकूण जागा : ५० 


🛱 अग्निशामक / फायरमनसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण आणि ०६ महिने कालावधीचा अग्निशामक कोर्स 

 

🗺  नोकरी चे ठिकाण : मालेगाव 

 

 💸 परीक्षा शुक्ल : परीक्षा शुल्क नाही (या परीक्षासाठी लागणारी शुल्क नाही आहे )

 

🏤 प्रत्यक्ष मुलाखत : २२ फेब्रुवारी २०२३२ (११:०० ते २:००)

 

🏢 प्रत्यक्ष मुलाखतीचे ठिकाण : अग्निशमन केंद्र, जाखोटया भवन, छत्रपति शिवाजी महाराज पुतळा समोर, मालेगाव.

 

 🔥 वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष

 

 

 

Post a Comment

0 Comments