Recruitment of Apprentices at MahaTransco 2023 | महाट्रान्सको 2023 मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती

Recruitment of Apprentices at MahaTransco 2023 

महाट्रान्सको 2023 मध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती


 भारताच्या महाराष्ट्र राज्यात, मुख्य विद्युत पारेषण महामंडळाला महापारेषण किंवा महाट्रान्सको म्हणतात. महाट्रान्सको अप्रेंटिस भरती २०२३ (महाट्रान्सको अप्रेंटिस भारती २०२३) ही सरकारी मालकीची वीज कंपनी आहे जी महाराष्ट्रात २००३ नंतर स्थापन झाली.

भारताच्या महाराष्ट्र राज्यात, Electrical Apprentice निघालेली आहे.पात्र असलेले उमेदवार लगेच आपला अर्ज सादर करावा . महाट्रान्सको अप्रेंटिस भरती २०२३ मध्ये ८७ जागा साठी भारती निघालेली आहे .या भरतीसाठी आवश्यक उमेदवाराचा शैक्षणिक पात्रता  १० वी उतीर्ण आणि आय.टी.आय उतीर्ण असले पाहिजे .

 

⏧⏧ एकूण पद संख्या : ८७ 

 

⏧ पदाचे ठिकाण व पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता :

१. कळवा : ६२ पद

🕮 १० वी उतीर्ण आणि ITI (Electrical)

२. बोईसर : २५ 

🕮 १० वी उतीर्ण आणि ITI (Electrical)

 

ƛ वयोमर्यादा : उमेदवाराला १८ ते ३८ वर्ष असणे गरजेचे आहे. (मागासवर्गीय : ०५ वर्ष सूट आहे )


परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही आहे .

अर्ज हा Online पद्धतीने आहे 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ मार्च २०२३ 

   

भारताच्या महाराष्ट्र राज्यात, Electrical Apprentice हि कळवा आणि बोईसर या ठकाणी राहणार आहे. 

अर्ज Online पद्धतीने सादर करावा. अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन भेट द्या. 

https://www.apprenticeshipindia.gov.in/

 

 https://www.apprenticeshipindia.gov.in/


👆👆👆👆


 


 

 

 

 

 

Post a Comment

0 Comments