2023 LIC ADO Recruitment | 2023 LIC ADO भरती

 2023 LIC ADO Recruitment

ADO Recruitment for LIC

LIC ADO Recruitment 2023 (LIC ADO Bharti 2023) for 9400 Apprentice Development Officers (ADO) Posts is being conducted by the Life Insurance Corporation of India (LIC).

2023 LIC ADO भरती

 👆

LIC साठी ADO भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे 9400 शिकाऊ विकास अधिकारी (ADO) पदांसाठी LIC ADO भर्ती 2023 (LIC ADO Bharti 2023) आयोजित केली जात आहे. 

 नमस्कार मित्रानो, 

                      भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये ADO पदासाठी ९४०० जागांची भरती निघालेली आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांना लगेच आपला अर्ज 🖳Online पद्धतीने खाली दिलेल्या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करावा .

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) मध्ये अर्ज करण्या-कारीता आपल्याला लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे . 

⏯ एकूण जागा : - ९४०० 

👮 पदाचे संदर्भ खालील प्रमाणे :

१. नॉर्थर्ण झोनल ऑफिसर (NZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

२. नॉर्थ सेन्ट्रल झोनल ऑफिसर (NCZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

३. सेन्ट्रल झोनल ऑफिसर (CZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

४. इस्ट सेंट्रल झोनल ऑफिसर (ECZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

५. साउथ सेंट्रल झोनल ऑफिसर (SCZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

६. साउथरर्ण झोनल ऑफिसर (SZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

७.वेस्टन झोनल ऑफिसर (WZ)  

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

८. इस्टर्ण झोनल ऑफिसर (EZ)

📚 शैक्षणिक पात्रता  : - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान , मुंबई यांची फेलोशिप 

वयो मर्यादा : 

०१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० वर्ष पूर्ण (SC/ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट दिलेली आहे )

  नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)

💵₹  अर्ज करण्यासाठी लागणारी फी : 

General/OBC : रू ७५०/- (SC/ST : रू १०० 

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हा 🖳Online पद्धतीने सादर करावा .

🖳अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२३ 

 भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची परीक्षा चे प्रवेश पत्र ०४ मार्च २०२३ पासून सुरु होतील.

परीक्षा ही Online 🖳 पद्धतीने घेतली जाईल.

|| धन्यवाद ||

Post a Comment

0 Comments