Recruitment Of Tradesmen In Indian Navy | भारतीय नौदलात भरती

 Recruitment Of Tradesmen In Indian Navy  

भारतीय नौदलात भरती 




Hindu Navy (Bhartiya NauSena). For 248 Tradesman Skilled Posts, the Indian Navy is hiring tradesmen in 2023 (Indian Navy Tradesman Bharti 2023).


नमस्कार मित्रानो , 

                     आपल्यासाठी मोठी आनंदाची आहे , भारतीय नौदलमध्ये (Indian Navy) २४८ जागांची भरती निघालेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांना आपला अर्ज सादर करावा.

७ फेब्रुवारी २०२३ पासून Online अर्ज करणे सुरु होत आहे . तरी पात्र असलेल्या उमेदवारांना लगेच Online पद्धतीने आपला अर्ज दिलेलेया संकेतस्थळावर सादर करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२३ पर्यंत आहे.

एकूण जागा : २४८ 

पदाचे नाव : ट्रेडसमन स्किल्ड 

वय : १८ ते २५ वर्ष (SC/ST : ५ वर्ष सूट , OBC : ३ वर्ष सूट ) 

शैक्षणिक पात्र : 

                 संबंधित व्यवसायात 10वी इयत्ता पास अधिक ITI (इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशीन मेकॅनिक, कम्युनिकेशन्स इक्विपमेंट मेंटेनन्स), किंवा 10वी इयत्ता पास अधिक शिकाऊ प्रशिक्षण

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

फी : General / OBC : 250 , (SC/ST/ExSM/महिलासाठी : फी नाही 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ मार्च २०२३ 

Online अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळावर जा.

https://navaldock.recttindia.in/Home/Home

👆👆👆



Post a Comment

0 Comments